१९
नामसंकीर्तन वैश्ह्णवांची जोडी । पापें अनंत कोटी गेलीं त्यांची ॥ १ ॥
अनंत जन्मांचें तप एक नाम । सर्व मार्ग सुगम हरिपाठी ॥ २ ॥
योग याग क्रिया धर्माधर्म माया । गेले ते विलया हरिपाठी ॥ ३ ॥
ज्ञानदेवी यज्ञयाग क्रिया धर्म । हरीविण नेम नाहीं दुजा ॥ ४ ॥
सर्वांचे सार एक नारायण आहे, त्याचा तूं जप कर याविषयी श्रुतिस्मृति व शास्त्र यांचे वचन प्रमाण आहे ॥ १ ॥ इतर जपतपादि कर्मे करण्याचे श्रम हरिभजनावांचून व्यर्थ जाणारे आहेत. ॥ २ ॥ ज्याप्रमाणें भ्रमर मकरंद सेवन करण्याचे भरात त्या कमलकलिकेंत सापडला जातो म्हणजे त्याला बाहेर निघून येण्याची शुद्धि रहात नाही, त्याप्रमाणें हरीचे नामस्मरणात रत झालेला साधक हरिस्वरूपी एकमय होतो व त्याचें फिरून प्रपंच परावर्तन होत नाही. ॥ ३ ॥ श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र आहे, आणि शास्त्रही पण तेंच आहे, त्याच्या दराऱ्यानें यमानें आमचा कुलगोत्राचा त्याग केला आहे. ॥ ४ ॥

No comments:
Post a Comment